You are on page 1of 3

तू येशील फिरून तू येशील फिरून

बघ ना
सर्वांना सुचते, येते जाते,
रूसते फुगते, हसते, रडते
माझ्याशीच का ग असली कट्टी ?
सांग ना कुणाशी जमवली तू बट्टी ?
येशील तर ये
मी नाही म्हणणार
ये ये ये ..
जाशील तर जा
मी नाही म्हणणार
जा जा जा
तू बाई असली, खट्याळ कसली
तुला खूश ठे वले, तू..
माझ्यावरच रूसली
रूस बाई रूस
कर धूसफूस
जाशील रूसून
बघशील फुगन

मी ही म्हणेन कविते
तुला ग हसून
जा पोरी जा
तू येशील फिरून
तझ
ु े सारे शब्द मी
ठे वलेत जपून
,
,
तू येशील फिरून

मैत्रेयी भागवत

Nov 1

.....गुलजार.....
थेंब अश्रुंचे दोन गालावरती.
थेंब अश्रंच
ु े दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले द:ु ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरे च काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सक
ु ल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे द:ु ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे .. हसून खोटे


चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे द:ु ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे


वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतन
ू अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे द:ु ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रंच
ु े दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले द:ु ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

Nov 1

.....गुलजार.....
भास
आता तरी कळू दे ,
तझ
ु ेच भास सारे ,
शब्दातूनी वहाते,
नियमातली कथारे .

तो रं ग शारदे चा ,
माझा कधी न तीचा.
आकाश गुंतलेले
ते सागरी किनारे .

कोणास काय सांगू


मौनात मन मागू .
तुलाच शोधतांना
सभोवात रांगणारे ..
आता तरी कळू दे
आसवाचे थेंब सारे ,
माझ्याच पावलात
मलाच बोचणारे .

You might also like