You are on page 1of 4

11/27/2018

26 November 2018

१८५७  ा उठावाचे प रणाम

ा  िटश नी १८५७  ा उठावादर ान व १८७१ पयत मुसलमान ना श  ू मानून  चे दमन केले होते,  नीच १८७१  ा


हंटर आयोग अहवालानंतर भारतीय मुसलमान ची साथ घे ाचे ठर वले. या  य ना सर स द अहमद खान य ामुळे गती
मळाली..

माग ा लेखात (३/८) स गत ा माणे  िटश रा ाचे व  नी आणले ा पा ा  सं ृ तीचे मुसलमान हे कडवे  वरोधक बनले
तर  ास ई र  वरदान मानून  हंद ू हे  िटश चे  म  बनले. परं त ु १८५७ चा उठाव झाला  न  ानंतर ा काळात  िटश चे मुसलमान
हे  म  तर  हंद ू कडवे  वरोधक बनले. असे का झाले?

िटश शासनाचे ठाम मत झाले होते क , १८ िटश शासनाचे ठाम मत झाले होते क , १८५७ चा उठाव मोगल रा ा ा


पुन थापनेसाठ चा मु ीम उठाव होता. ५७ चा उठाव मोगल रा ा ा पुन थापनेसाठ चा मु ीम उठाव होता. पंत धान लॉड
पा र नपासून तो  ज ा पातळ वर ल अ धका य पयत सव जण  ाच  न ष स आले होते.  ायालयात बादशाह
बहादूरशाहवर राज ोहाचा खटला भर ात आला.  ाला शासनाने आधीच  श ा-माफ  जाहीर केली होती.  ायालयात भरपूर
पुरावे सादर कर ात आले. हे ‘मु ीम कार ान’ होते हा ठाम  न ष म डू न तो  स  कर ासाठ  अॅड ोकेट जनरल हैरॉट य ा
भाषणातील ४३ पृ े खच झाली आहेत. शेवट ा  न ष क प र े दात  टले होते, ‘याव न हेच  स  होते क , १८५७ ची
1/4
11/27/2018

भयानक आप ी मु ीम कार ानाची प रणती होती..  नीच  हंदंनू ा उठावासाठ  उ ु  केले होते.. भुलवून उठावात भाग  ायला
लावले होते.. यासाठ चे  ायालयासमोर पुरावे आहेत.. आपण फसलो आहोत हे  हंदंनू ा लवकरच कळलेही होते.’

HOT DEALS
The Indian Garage Co Men's Slim Fit Printed Casual Blazer
₹ 2209 MRP ₹ 3399 -35%
₹ Cashback
Buy Now

SKYRISE Y1S Bluetooth Smartwatch with SIM and
SD card slot
₹ 1049 MRP ₹ 2499 -58%
Buy Now

िटश शासनाचा हा अ धकृत  न ष चूक असो क  बरोबर,


पण ते याच  न ष ला आले होते व उठावासाठ
मुसलमान ना जबाबदार धर त होते, याब ल इ तहासकार चे
एकमत आहे.  बपन चं   भृती तीन इ तहासकार नी  ल हले ा व ‘नॅशनल बुक ट ’तफ  स  झाले ा पु कात  टले आहे,
‘१८५७ चे बंड मोडू न काढ ानंतर  िटश नी मुसलमान ना  वशेष धारे वर धरले होते. बंडा ा व  ानंतर ा थोडय़ाच अवधीत
एकटय़ा  द ीम  े २७००० मुसलमान ची  िटश नी क ल केली.. पुढे िक क
े  वष  िटश सरकार मुसलमान कडे संशया ा
नजरे न े पाहत होते.’ भारत सरकारतफ  का शत कर ात आले ा ‘ ातं  लढय़ा ा इ तहासा’त डॉ. ताराचंद य नी  टले आहे :
‘या उठावात मु म ना  िटश रा ाचे श  ू मान ात आले’, तर पािक ान शासनातफ  का शत केले ा ‘ ातं  लढय़ा ा
इ तहासा’त डॉ. आय. एच. कुरे शी य नी  टले आहे, ‘ िटश नी सूड घे ासाठ  मु म ना  नवडू न बाजूला काढले..  श ा  णून
ना भार  िकं मत मोजावी लागली..  हंदंच
ू ा सहभाग मा  केवळ ‘ता रु ती  दशाभूल’ मान ात आला.’ मा सवादी इ तहासकार
अमर श  म ा य नी २००८ साली ‘वॉर ऑफ  स लायझेश  : १८५७’ या नावाचे २१०० पृ चे दोन खंड  ल हले आहेत.  ात
टले आहे क ,  ा उठावात उ र  देशातील १८  ज य़ त  क
े  ३०,००० उलेमा व मदरश तील  व ाथ  ठार कर ात आले
होते. ‘१८५७ चा उठाव  जहाद अस ामुळे संपण
ू  उ र  देशातील ५६  ज य़ त उलेमा  िटश व  लढले.’

िटश पंत धान नी आदेश काढला होता, ‘(मु ीम सं ृ तीचे  तीक असलेली)  द ी भारता ा नकाशाव न न  कर ात
यावी.’ भारतातील काही  िटश अ धका य नी म ी क न  द ी न  क   दली नाही. परं त ु लाल िक ा ७० ट े  पाडू न
टाक ात आला. काही म शदी  ललावात  हंदंनू ी  वकत घेत ा. बहादूरशाहला माफ   दली असली तर  मोगल घरा ातील २९
राजपु ना फासावर चढ व ात आले.

भाव नक वा रा ीय  ीतून कुणाला काय वाटते यापे ा  िटश शासना ा भू मकेतून या उठावाचे  प कोणते होते, हे मह ाचे


होते. कारण शासनाला काय वाटते याव न  चे  हंद-ू मु ीम वषयक पुढ ल धोरण ठरणार होते.  नी उठाव का केला व पुढे
उठाव क  नये  णून कोणते उपाय योजावेत, याचा शोध घे ासाठ  शासनाने ‘१८७० म ’ या  वषयाचे अ ासक सर  व म
हंटर य चा आयोग नेमला.  नी अ ास क न १८७१ म  े अहवाल सादर केला. तो  ाच वष  ‘द इंिडयन मुसलमा ’ नावाने

ं पाने  स  झाला. धम, धमरा , धमयु  वगैरे मूलभूत संक न ची चच  क न हंटर य नी अशी  शफारस केली क , मु ीम
समाजाला बंडखोर ठरवून व  ना कठोर  श ा क न येथ े आप ाला श ततेन े रा  करता येणार नाही.  ासाठ  मु ीम
2/4
11/27/2018

समाजाचे समाधान क न  ना आप ा बाजून े वळवून घेतले पा हजे. यासाठ   ात  श णाचा  सार केला पा हजे,  ची


आ थक सुधारणा केली पा हजे; यासाठ   ना  वशेष सोयी-सवलती  द ा पा हजेत, शासनाने  ा या  शफारशी  ीकार ा.
ते मु ीम समाजाचे  हत चंतक बनले. डॉ.  नतीश सेनगु ा य नी  ट ा माणे, ‘खरोखर तो (अहवाल)  ंथ  िटश ा धोरणातील
प रवतन  बंद ू ठरला. या धोरणाने १८० अंशाचे वळण घेतले.’

या धोरणबदलाला साथ देणारे , िकं बहुना यासाठ   ना  वृ  करणारे , एक थोर  वचारवंत व नेत े मु ीम समाजातून पुढे आले,


चे नाव सर स द अहमद खान (१८१७- १८९८). उठावा ा काळात ते शासक य सेवत
े   ज ा  ायाधीश होते. हा उठाव  ना
मा  न ता. मु म चे खरे   हत व क ाण  िटश ना  वरोध कर ात नसून  ाशी मै ी क न व राज न  बनून  ाकडू न
अ धका धक लाभ पदरात पाडू न घे ात आहे, हे  नी ओळखले होते. यासाठ च  नी इं जी  श ण प तीचा पुर ार केला.
इं जी  व ा व  व ान  शकून, इं ज ची आधु नक राज व ा आ सात क न मु ीम समाजाने आपली उ ती क न  ावी,
यासाठ   नी शासना ा मदतीने १८७५ ला अ लगड कॉलेजची  ापना केली. नंतर ा काळात तेथ े व ापीठ  ापन झाले ा
श ण सं तून इं जी श त मु ीम त ण ची एक िपढ   नम ण झाली. न ा  वचार चे राजक य नेत,े  प  उदय पावले. या
श ण काय साठ  सर स द य ना मु ीम समाजातील  श णमहष  व ‘आधु नक मु ीम भारताचे िपता’  णून साथ गौर वले
जाते.  ा काळात मु ीम समाजाचा इं जी  श ण व  ातून येणा या पा ा  सं ृ तीला एवढा  वरोध होता क , भारतातील ६०
मा वर धमपंिडत नी व म े ा धम मुखानेही सर स द य ाव  धम देश काढले. म े ा धम मुखाने  ना ठार
मार ाचा धम देश काढला होता. भारतीय मु म कडू नही  ना ठार मार ा ा धम ा येत हो ा. सर हंटर य ा
शफारशीनुसार १८७१ नंतर शासन हे मुसलमान ा बाजून े झाले अस ामुळे सर स द य ा काय ला यश  मळू न मु ीम
समाजात आधु नक  श णाचा पाया घातला गेला.  ामुळे मु ीम समाजाचा पा ा  सं ृ तीस असलेला  वरोध कमी होत गेला.
ा  माणात  हंद ू व मुसलमान समाजा ा आधु नकतेतील अंतरही कमी होत गेल.े

मु ीम समाजा ा उ तीसाठ  सर स द य ना शासना माणेच  हंद ू समाजाचीही मदत हवी होती. अलीगड कॉलेज दो ी


समाज साठ  राहणार होते. तेथ े सं ृ त  वषयही  शक वला जात असे.  हंद ू व मु ीम ऐ ा वषयी व ते एकरा  अस ा वषयी
१८८३-८४ या काळात  नी संयु  सभ त अनेक भाषणे  दली. गु दासपूर येथील भाषणात ते  णाले, ‘अनेक शतक पासून
भारतात राहणा या आप ा  हंद ू व मु ीम रा ा पूवज चे नाव व क त  आपण  व त
ृ ीत जाऊ देता कामा नये.. अ ा ा कृपेने
भारतात दोन रा  े (कौम) राहत आहेत.  ची घरे  शेजार शेजार  आहेत.. दोघेही तीच हवा घेतात.. एका ा सहकाय शवाय दुसरा
जगू शकत नाही’, दुस या जालंदर येथील भाषणात ते  णाले, ‘प व  सं ृ त भाषेम  े अनेक शा चे  ान आहे..  हंद ू व मु ीम हे
भारता ा सुद
ं र चेह याचे दोन डोळे  आहेत.’ अ  एका भाषणात ते  णाले, ‘आय लोक ना  ा अथ   हंद ू मान ात येत,े   ाअथ
मु म नादेखील  हंद,ू   णजेच  हंद ु ानचे र हवासी,  ण ात यावे.’ एका भाषणात तर  नी त ारच केली, ‘मा ा मते  हंद ू हा
श   व श  धम ला संबोधणारा नाही. उलट या देशात राहणा या  क
े ाला  हंद ू णवून घे ाचा ह  आहे.  णून मला दु:ख
वाटते क , मी  हंद ु ानात राहत असूनसु ा तु ी मला  हंद ू मानत नाही.’

पाटणा येथील भाषणात तर ते  णाले, ‘ हंद ू व मुसलमान नी पर र ा चालीर ती  ीकार ा आहेत. आपण एक रा  आहोत.. मी
वारं वार स गतले आहे क , भारत ही एका वधूसारखी आहे,  जला  हंद ू व मु ीम हे दोन सुंदर व तेज ी डोळे  आहेत. ते जर
पर र शी भ डतील तर ती सुद
ं र वधू कु प बनेल.’.. लाहोर येथील भाषणात तर यापुढेही जाऊन ते  णाले, ‘मी  हंद ू व मु ीम हे
माझे दोन डोळे  मानतो. सामा त: लोक उजवा व डावा असे दोन डोळे  मानतात. पण मी  हंद ू व मु ीम हे दोघे  मळू न माझा एकच व

3/4
11/27/2018

तोच डोळा मानतो.. मा ा  ीने कोणाचा धम कोणता आहे ही गो  गैरलागू आहे.’ अशी ऐ ाची व एकरा ीय ाची भावना अ


कोणी  चतच   केली असेल.

अथ त,  िटश शासन व  हंद ू य ातील नवे संबंध क स


े ा  ापनेनंतर ठरणार होते.

लेखक इ तहासाचे अ ासक आहेत.

ता ा बात साठ  लोकस ाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

First Published on August 17, 2016 3:37 am

Web Title: 1857 Revolt Consequence

56
Shares
Share

4/4

You might also like